SIP म्हणजे काय? SIP फायदे, उदाहरणे आणि गुंतवणूक मार्गदर्शक
Imagine करा…तुम्ही दर महिन्याला फक्त ₹500–₹2000 बाजूला ठेवता.ना शेअर मार्केटचा ताण, ना मोठी रक्कम एकदम गुंतवण्याची गरज. आणि 10–15 वर्षांनी…ही छोटी रक्कम लाखोंमध्ये किंवा कोटीतही बदलू शकते. Magic वाटतंय? Actually हा काही जादू नाही.ही आहे SIP – Systematic Investment Plan ची ताकद. आज भारतात लाखो लोक SIP च्या माध्यमातून Mutual Funds मध्ये disciplined गुंतवणूक करून … Read more





