Tax वाचवण्याचे मार्ग (2025-26): PPF, NPS, Health Insurance आणि इतर फायदे

“Section 80C Tax Saving Investment – PPF, ELSS, LIC in Marathi”

✍️ Section 1: Introduction (सुरुवात) आपण कमाई करतो, मेहनत करतो आणि मग त्यातून एक मोठा हिस्सा कर (Tax) स्वरूपात  सरकारला  द्यावा लागतो आपण या ब्लॉग च्या माद्यमातून  2025 मध्ये Tax वाचवण्याचे मार्ग या विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत . कर भरणं ही प्रत्येक जबाबदार नागरिकाच कर्तव्य आहे. पण चांगली बातमी अशी आहे की – सरकार … Read more