Best Mutual Fund & SIP Basics: सुरुवाती पासून समजून घ्या (मराठीत)
हा ब्लॉग Investment for beginners Marathi मध्ये Mutual Fund & SIP Basics मराठीत नवशिक्यांसाठी सोप्या भाषेत समजावतो.” आजच्या काळात सगळं काही बदलतंय—नोकऱ्या, पगार, खर्च, महागाई… पण एक गोष्ट कायम राहते:भविष्यासाठी पैसा तयार करणे. आणि इथेच Mutual Fund व SIP तुमच्यासाठी एक सोपी, स्पष्ट आणि शिस्तबद्ध वाट बनवतात. कधी विचार केलाय का, “माझ्याकडे जास्त पैसा नसताना … Read more
