पगाराचे बजेट कसे करावे? 50/30/20 नियमासह संपूर्ण मार्गदर्शक
“पैसे साठवायचे असतील, तर पगाराचं शहाणपणानं नियोजन करणं गरजेचं आहे.” पगाराचे नियोजन का गरजेचं आहे? पगाराचे बजेट कसे करावे?” हा प्रश्न बरेच लोक विचारतात, कारण महिन्याअखेरीस कित्येक वेळा “काहीच उरलं नाही” असं वाटतं. मासिक उत्पन्न कितीही असो, योग्य मासिक खर्च नियोजन आणि आर्थिक शिस्त नसेल तर पैसे उडून जातात.म्हणूनच या लेखात आपण पगाराचे बजेट कसं … Read more
 
					 
						 
						 
						 
						 
						