Personal finance Marathi मध्ये शिकायचं असेल तर RupeeRoadmap तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथे saving, budgeting, SIP, mutual funds, investing आणि smart money habits याबद्दल सोप्या भाषेत practical मार्गदर्शन मिळते. तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करणारे असाल किंवा व्यवसाय करत असाल — कमी पगारातही पैसे कसे वाचवायचे, गुंतवणूक कशी सुरू करायची आणि आर्थिक भविष्यास कसे मजबूत करायचे हे step-by-step शिकायला मिळेल. RupeeRoadmap चा उद्देश एकच — Marathi मध्ये personal finance सोपं बनवणं.