गुंतवणुकीची सुरुवात कशी कराल | म्युच्युअल फंड SIP गुंतवणूक मार्गदर्शन
प्रस्तावना मित्रांनो, तुम्हालाही कधी वाटलंय का – “माझ्याकडं थोडी बचत आहे, पण गुंतवणुकीची सुरुवात कुठून करावी?”आजच्या काळात फक्त बँकेत पैसे ठेवून काही फारसा फायदा होत नाही. कारण महागाई नावाचा शांत चोर तुमाच्या पैशाची किम्मत हळूहळू कमी करत असतो. कितीही काटकसरीने तूम्ही बचत केली तरी दूध, पेट्रोल, किराणा यांसारख्या वस्तूंच्या वाढत जानर्या किमतीमुळे पैशांची खरी किंमत … Read more